vaibhavi upadhyaya

Vaibhavi Upadhyaya च्या अपघाती मृत्यूनंतर होणाऱ्या पतीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट

Vaibhavi Upadhyaya : वैभवी उपाध्यायचं 23 मे रोजी रस्ता अपघातात निधन झाले. तिच्या निधनानंतर सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. तर वैभवीचा होणारा पती यांनं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्याृनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. 

May 30, 2023, 03:11 PM IST

Vaibhavi Upadhyaya Death: 'ती' एक चूक अभिनेत्री वैभवी उपाध्यायच्या जिवावर बेतली; प्रियकर बचावला

Vaibhavi Upadhyaya Death: 'साराभाई व्हेर्सेस साराभाई' मालिकेमधून लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रीचा होणारा पती या अपघातामधून वाचला. या अपघाताबद्दल पोलिसांनी आणि वैभवीच्या एका जवळच्या मित्राने सविस्तर माहिती दिली आहे.

May 26, 2023, 12:37 PM IST

धक्कादायक! 4 दिवसांत 5 सेलिब्रिटींचं निधन; कोणाला ट्रकने चिरडलं तर कोणाचा दरीत कोसळून मृत्यू

गेल्या 4 दिवसांत 5 सेलिब्रिटींचं निधन झालं असून यामुळे मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या मृत्यूंमुळे मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 

May 24, 2023, 02:04 PM IST