vajpeyi

अटलजींना ज्येष्ठ नेते, राजकारणी, खेळाडू, कलाकारांची श्रद्धांजली

 अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपलं दु:ख व्यक्त करत अटलजींना श्रद्धांजली दिली आहे

Aug 16, 2018, 07:48 PM IST

नरेंद्र मोदींची नवी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत बोलताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन (25 डिसेंबर) "सुप्रशासन दिन" म्हणून साजरा करणार असल्याची घोषणा केली आहे.

Dec 2, 2014, 05:27 PM IST