valentines week

चॉकलेटचा शोध कोणी लावला? त्याचे प्रकार किती?

जे चॉकलेट तुम्ही आवडनी खाता त्याच्या शोध कोणी लावला आहे? तुम्हाला माहितीय का? चॉकलेटचे मूळ कुठे आहे हे जाणून घेणे अनेकांना आवडेल.

Mar 6, 2024, 11:32 AM IST

श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार 'ही अनोखी गाठ'? व्हॅलेंटाईन वीकमध्ये ट्रेलर रिलीज

अभिनेता श्रेयस तळपदे गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. मात्र लवकरच अभिनेत्याचा ही अनोखी गाठ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Feb 12, 2024, 05:43 PM IST

Anti-Valentine's Week 2022 ला सुरुवात, कसा साजरा करतात हा आठवडा?

Anti-Valentine's Week का साजरा करतात? तुम्ही कोणत्या गटात, व्हॅलेंटाईन की अँटी व्हॅलेंटाईन

Feb 15, 2022, 01:26 PM IST

खऱ्या प्रेमाच्या शोधात बॉलिवूड अभिनेत्री डेटिंग ऍपवर, पाहा संपूर्ण यादी

Dating App वर बॉलिवूड अभिनेत्री, व्हॅलेंटाईन विकमध्ये समोर आली अजब माहिती 

Feb 9, 2022, 03:42 PM IST

Happy Hug Day: मिठी मारा, हृदय निरोगी ठेवा

कसं, ते एकदा वाचाच.... 

Feb 12, 2020, 11:22 AM IST

प्रपोज डे स्पेशल : एका वेगळ्या अंदाजात केलं तिला प्रपोज

आज प्रपोज डे आहे. प्रपोज डे म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ते व्यक्त करण्याचा दिवस. जर तुम्ही तुमच्या हृद्यातील भावना व्यक्त करण्याचा विचार करताय तर मग ते व्यक्त करण्यासाठी काही हटके गोष्ट केली पाहिजे. अशीच एक गोष्ट केली या एका तरुणाने त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी.

Feb 8, 2017, 03:45 PM IST