कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'शिवसैनिकांनी तोडफोड...'
Uddhav Thackeray on Kunal Kamra: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरने एकनाथ शिंदेंवर उपहासात्मकपणे टीका केल्यानंतर शिवसैनिक संतापले असून, वाद पेटला आहे. त्यातच आता उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 24, 2025, 02:27 PM IST
'...तेव्हा बाळासाहेबांचा अपमान झाला नाही का?'; कुणाल कामराची पाठराखण करत जया बच्चन यांचा सवाल
Jaya Bachchan Supports Kunal Kamra's Song : एकनाथ शिंदे यांच्यावर असलेल्या व्यंगात्मक गाण्याच्या प्रकरणात जया बच्चन यांच्याकडून कुणाल कामराची पाठराखण
Mar 24, 2025, 01:57 PM ISTExplained: तोडफोड, राडा, फडणवीसांची प्रतिक्रिया, गोंधळ अन्... कुणाल कामरा शिंदेंबद्दल नेमकं काय म्हणाला?
What Exactly Kunal Kamra Said About Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केलेल्या विधानावरुन राज्यभरामध्ये गोंधळ सुरु असतानाच कामरा नेमकं काय म्हणालाय हे अनेकांना ठाऊक नाही.
Mar 24, 2025, 12:56 PM IST'राहुल गांधींचं संविधान दाखवून तुम्ही...'; शिंदेंच्या अपमानावरुन फडणवीसांनी कुणाल कामराला सुनावलं
Kunal Kamra Remarks on Maharashtra DCM Eknath Shinde: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींचा उल्लेख करत कुणाल कामरावर निशाणा साधला.
Mar 24, 2025, 12:20 PM IST'कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या..', शिंदेंना 'गद्दार' म्हटल्याने फडणवीसांचा संताप; म्हणाले, 'एवढ्या..'
Devendra Fadnavis On Kunal Kamra Eknath Shinde Comment: कुणाल कामराने केलेल्या विधानाचा फडणवीसांनी समाचार घेतानाच इशाराही दिला आहे.
Mar 24, 2025, 11:44 AM ISTएकनाथ शिंदेंवरील गाण्यावरुन कुणाल कामराचा क्लब फोडला! राऊतांचा CM वर निशाणा; म्हणाले, 'देवेंद्रजी, तुम्ही...'
Kunal Kamra Comment On Shinde Raut Reacts: संजय राऊतांबरोबरच आदित्य ठाकरेंनीही या प्रकरणावर भाष्य करताना निशाणा साधला आहे.
Mar 24, 2025, 08:26 AM ISTकुणाल कामराचं एकनाथ शिंदेंवर कथित वादग्रस्त गाणं! मुंबईत तुफान राडा; शिवसैनिकांकडून क्लबची तोडफोड
Kunal Kamra Remarks On Maharashtra DCM Eknath Shinde: एकनाथ शिंदेंबद्दल अप्रत्यक्षपणे केलेल्या वादग्रस्त विधानावरुन मुंबई रविवारी रात्री मोठा राडा झाला.
Mar 24, 2025, 07:25 AM ISTपुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच
पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरुच
Feb 5, 2025, 02:55 PM ISTNanded | टवाळखोरांचा धुडगुस, 8 गाड्यांचं मोठं नुकसान
Nanded | टवाळखोरांचा धुडगुस, 8 गाड्यांचं मोठं नुकसान
Jan 7, 2024, 01:40 PM ISTPune | पुण्यात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड. दहशत पसरवण्यासाठी गाड्या फोडल्या
Pune | पुण्यात 20 ते 25 गाड्यांची तोडफोड. दहशत पसरवण्यासाठी गाड्या फोडल्या
Dec 26, 2023, 12:05 PM ISTVideo: मनसे कार्यकर्त्यांनी टोलनाका फोडल्यानंतर अमित ठाकरे हसून म्हणाले, 'मी हॉटेलला...'
Amit Thackeray On Toll Naka Vandalization By MNS Workers: सिन्नरमध्ये समृद्धी एक्सप्रेस वेवरील टोल नाका रात्री अडीचच्या सुमारास मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडला. याचसंदर्भात मनसेचे नेते अमित ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Jul 23, 2023, 03:18 PM ISTAmit Thackeray | अमित ठाकरेंची गाडी अडवल्याने टोलनाक्याची तोडफोड; बाळा नांदगावकर काय म्हणाले?
MNS Leader Bala Nandgaonkar On Amit Thackeray Car Stop Toll Naka Vandalised
Jul 23, 2023, 03:00 PM ISTAmit Thackeray | मनसे कार्यकर्त्यांना टोलनाका फोडल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Amit Thackeray On Toll Naka Vandalised
Jul 23, 2023, 02:40 PM ISTVIDEO । बडोद्यात दोन गटात तुफान राडा
Gujarat Baroda Two Groups Clash Vehicles Vandalised And Burn
Oct 25, 2022, 12:15 PM ISTPAK नंतर आता Bangladesh मध्ये कट्टरतावाद्यांकडून मंदिरांची तोडफो़ड; कीर्तन मिरवणूकीला विरोध
बांग्लादेशातील कट्टरतावाद्यांना कीर्तनाचा आवाज सहन न झाल्याने त्यांनी हिंदूंवर हल्ला केला आहे. दंगलखोरांनी हिंदुंच्या अनेक घरांना आग लावली आहे. हिंदुंना मारझोड करून तेथे लूटमार करण्यात आली. एवढेच नाही तर हिंदू मंदिरांचीही तोडफोड करण्यात आली.
Aug 9, 2021, 12:57 PM IST