मुलाला सोडायला वंदे भारतमध्ये चढला, 2870 रुपयांचा दंड; प्रत्येकाला माहिती असावेत हे नियम!
Vande Bharat Train: वंदे भारत ट्रेनच्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? ट्रेनमध्ये विनातिकिट चढल्यास किती दंड भरावा लागू शकतो, जाणून घ्या.
Dec 5, 2024, 01:34 PM IST