वंदे भारतमध्ये प्रवाशांच्या जेवणात अळ्या, कर्मचारी म्हणे हे तर जिरं...; रेल्वेने हे उत्तर ऐकलात उचललं मोठं पाऊल
Vande Bharat Insect Food News: वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला जेवणात किडे सापडल्याची घटना घडली आहे. त्यावर आता रेल्वेने एक स्पष्टीकरण दिलं आहे.
Nov 19, 2024, 10:43 AM ISTGood News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणार
Pune New Vande Bharat: पुण्याला आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला 15 वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत.
Oct 21, 2024, 07:09 AM ISTमोठा धक्का! महाराष्ट्रातील 'ही' Vande Bharat Express होणार बंद; 'या' कारणामुळे निर्णय?
Vande Bharat Express Likely To Get Shut On This Route In Maharashtra: एकीकडे देशभरातील वेगवेगळ्या राज्यांकडून वंदे भारत ट्रेनची मागणी होत असताना महाराष्ट्रातील एका मार्गावरील वंदे भारत सेवा बंद होण्याची दाट शक्यता आहे.
Oct 3, 2024, 06:48 AM ISTमहाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्या
Maharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या
Sep 21, 2024, 11:54 AM ISTनव्या वंदे भारत ट्रेन आजपासून सेवेत , पंतप्रधान मोदींच्या हस्ते ट्रेनला हिरवा झेंडा
New Vande Bharat train in service from today, green flag to the train by Prime Minister Modi
Sep 16, 2024, 07:35 PM ISTआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहिती
Vande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
Sep 16, 2024, 10:56 AM ISTकोल्हापूर - पुणे वंदे भारत लवकरच , 16 सप्टेंबरला सुरू होणार ट्रेन
Kolhapur - Pune Vande Bharat train will start's on 16th September
Sep 14, 2024, 01:25 PM IST...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!
Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत ट्रेन पूर्णपणे बांधणी करुन तयार असल्या तरी त्या चालवल्या जात नसून धूळ खात उभ्या आहेत. यामागील कारणं जाणून घ्या...
Sep 14, 2024, 12:21 PM ISTप्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
May 7, 2024, 06:11 PM ISTप्रवाशांसाठी गुड न्यूज; लवकरच देशाला मिळणार Vande Bharat Metro, 'या' शहरांत धावणार
Vande Bharat Metro: लवकरच देशाला वंदे भारत ट्रेनचे गिफ्ट मिळणार आहे. जुलैमध्ये या ट्रेनची चाचणी सुरू होणार आहे.
Apr 30, 2024, 05:13 PM ISTIndian Railway : वंदे भारतमुळं सरकारला... रेल्वे विभागाकडून महत्त्वाच्या प्रश्नाचं अनपेक्षित उत्तर समोर, पैशांशी थेट संबंध
Indian Railway Vande Bharat : भारतीय रेल्वेनं पावलोपावली प्रगतीच्या वाटेवर जाण्याचा निर्णय घेत प्रवाशांना शक्य त्या सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न केला आहे.
Apr 17, 2024, 08:54 AM IST
'स्लीपर वंदे भारत'ची मोदींनीच केली घोषणा! शहरातील अंतर्गत भागांमध्येही धावणार 'वंदे भारत'
BJP Manifesto 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आज (14 एप्रिल) संकल्प पत्र नावाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये पंतप्रधान मोदींनी अनेक मोठ्या घोषणा केल्या.
Apr 14, 2024, 03:11 PM ISTIndian Railway : आता रेल्वे तिकीटाच्या दरात मिळवा विमानातील बिझनेस क्लासचं सुख; कोणत्या सुविधा मिळणार माहितीये?
Indian Railway ची कमाल, प्रवासी होणार मालामाल... रेल्वेचा प्रवास करताना इतका कमाल अनुभव मिळेल की पाहून व्हाल हैराण!
Apr 11, 2024, 03:42 PM IST
पुणेकरांसाठी Good नाही Great News! लवकरच पुण्यातून 'या' 4 मार्गांवर धावणार 'वंदे भारत'
New Vande Bharat Express Trains From Pune: सध्या महाराष्ट्रातून एकूण 8 वंदे भारत ट्रेन वेगवेगळ्या मार्गांवर धावतात. यापैकी केवळ एक मार्ग पुण्यामधून जातो. या एका ट्रेन व्यक्तरिक्त पुणेकरांच्या वाट्याला किंवा पुण्यातून सुरु होणारी एकही वंदे भारत ट्रेन सध्या नाही.
Apr 4, 2024, 02:29 PM ISTVande bharat : भारतीय रेल्वेची कॉस्ट कटिंग; प्रवाशांची सोय की गैरसोय?
Vnade bharat : भारतीय रेल्वेच्या वतीनं घेण्यात आलाय एक निर्णय. वंदे भारतनं प्रवास करून झाला असेल तर ठीक; भविष्यात प्रवास करायच्या विचारात असाल तर....
Mar 15, 2024, 09:16 AM IST