vani devi

सप्तशृंगी देवीचं 1000 वर्षांपूर्वीचे मनमोहक रुप आलं समोर..1500 किलो शेंदूर काढला आणि ..पाहा Video

आधी जो शेंदूर लावला होता तो, या आधी 1000 वर्षांपूर्वी लावण्यात आला होता. आता शेंदूर काढल्यानंतर मूर्तीचं मूळ रुप पाहायला मिळत आहे

Sep 17, 2022, 12:52 PM IST