आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे आज वाराणसीत
Aditya Thackeray and Rashmi Thackeray in Varanasi today
Feb 22, 2024, 12:35 PM ISTमुस्लिमांकडून बंदची हाक! पूजा परवानगीनंतर पहिलाच 'जुम्मे का दिन'; ज्ञानवापीला लष्करी छावणीचं स्वरुप
Uttar Pradesh Gyanvapi Complex Varanasi Security: ज्ञानवापी मशिदीमधील व्यासजी तळघरामध्ये कोर्टाच्या आदेशानंतर पूजा सुरुवात झाल्यानंतर आज पाहिलाच शुक्रवार असल्याने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे.
Feb 2, 2024, 10:18 AM ISTVIDEO | ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात पूजेची परवानगी, मुस्लीम पक्षकारांना मोठा धक्का
The Varanasi court has given a big decision regarding the Gyanvapi Masjid in Varanasi
Jan 31, 2024, 04:50 PM ISTAyodhya Ram Mandir : 'मंदिर वही बनायेंगे और कायदे से ही बनायेंगे'; 33 वर्षांपूर्वी असं भाकित करणारे देवराह बाबा आहेत तरी कोण?
Ram Mandir in Ayodhya : अयोध्येती राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याहस्ते या सोहळ्यात रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM ISTVIDEO | मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण
varanasi priyanka vs modi election news
Dec 20, 2023, 05:40 PM ISTजीव देण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर गेलेल्या पत्नीला शांत करण्यासाठी पतीने मारली मिठी; पण पुढच्याच क्षणी...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचकोशी रेल्वे क्रॉसिंगवर बुधवारी रात्री ही घटना घडली. दांपत्याच्या मागे तीन मुलं आहेत. त्यांचा मुलगा 6 वर्षांचा असून मुली 3 आणि 4 वर्षांच्या आहेत.
Oct 14, 2023, 12:04 PM IST
Political News | वाराणसीतून मोदी यंदा जिंकून येऊ शकत नाहीत; संजय राऊतांचा दावा
MLA sanjay raut predict PM modi will not win from varanasi in loksabha Election
Aug 13, 2023, 02:35 PM IST1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो!
Gyanwapi Masjid: 1669 मध्ये ज्ञानवापी मशीद कशी असेल? पाहा वाराणसीतील भन्नाट AI फोटो! (What would Gyanwapi Masjid case look like in 1669 Check out the amazing AI photos from Varanasi)
Aug 4, 2023, 07:15 PM IST'मशिदीत त्रिशूळ काय करतंय?,' ज्ञानवापीवर योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान, म्हणाले "मुस्लिमांनीच..."
Yogi Adityanath on Gyanvapi: ज्ञानवापी मशीद (Gyanvapi Masjid) प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी मोठं विधान केलं आहे. "ज्ञानवापीला मशीद म्हटल्यास वाद होईल. देवाने ज्यांना डोळे दिले आहेत त्यांनी पाहावं. त्रिशूळ मशिदीत काय करत आहे? आम्ही तर ठेवले नाही. तिथे ज्योतिर्लिंग आहे, देवाच्या प्रतिमा आहेत. भिंती ओरडून ओऱडून काय सांगत आहेत?", अशी विचारणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
Jul 31, 2023, 12:38 PM IST
Gyanvapi Mosque ASI Survey: ज्ञानवापी मशिदीसंबंधी हायकोर्टाचा मोठा निर्णय, म्हणाले 'ASI सर्वेक्षण...'
Gyanvapi Mosque ASI Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाला (ASI) दिलेली स्थगिती अलाहाबाद हायकोर्टाने वाढवली आहे. हायकोर्टाने 3 ऑगस्टपर्यंत कोणतंही सर्वेक्षण केलं जाऊ नये असं सांगितलं आहे. हायकोर्ट 3 ऑगस्टला निर्णय देणार आहे.
Jul 27, 2023, 05:48 PM IST
Gyanvapi Survey | ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा; सुप्रीम कोर्टाकडून स्थगितीचा आदेश
Supreme Court says no ASI survey of Gyanvapi mosque complex
Jul 24, 2023, 12:40 PM ISTGyanvapi Mosque Survey: ज्ञानवापी मशिदीतील ASI सर्वेक्षण तात्काळ थांबवा, सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
Gyanvapi Mosque Survey: वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास (ASI) सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यामुळे मुस्लीम पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला आहे.
Jul 24, 2023, 11:53 AM IST
Gyanvapi Survey: 43 जणांचं पथक, 4 वकील मशिदीत दाखल; ज्ञानवापीच्या ASI सर्व्हेला सुरुवात
Gyanvapi Survey: आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं (ASI) पथक सर्व उपकरणांसह वाराणसीत (Varanasi) दाखल झालं आहे. एएसआयच्या टीममध्ये 43 सदस्य आहेत. दरम्यान, एएसआयच्या टीमसह 4 वकिलही उपस्थित आहेत. सर्व पक्षांचे एक-एक वकील पथकासह आहेत.
Jul 24, 2023, 09:51 AM IST
रिल काढला एकाने जीव गेला दुसऱ्याचा; बाईक डोक्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
Varanasi Accident : वाराणसीमध्ये रविवारी पुलाच्या दुभाजकाला धडकून दुचाकी खाली पडल्याने एका अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत तरुण हा मित्रासह बाईकवरुन जात होता त्याचवेळी हा भीषण अपघात घडला. पोलिसांनी प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सुरु केला आहे.
Jul 18, 2023, 03:17 PM ISTDisha Patani Trolled: क्रॉप टॉपवर शाल घेऊन देवदर्शन? दिशा पटानीवर नेटकरी संतापले
DIsha Patani Varanasi Video: दिशा पटानी आपल्या हटके लुकसाठी कायमच चर्चेत असते परंतु सध्या चर्चा आहे ती म्हणजे तिच्या क्रॉप टॉप लुकची (Disha Patani Crop Top Look). वारासणीला गंगाआरतीला जाताना दिशा पटानी ट्रोल झाली आहे. तिच्या या लुकमध्ये नेटकऱ्यांमध्ये (Netizens Trolls Disha Patani) पुन्हा एकदा वेगळंच वादळ पसरलं आहे.
Apr 22, 2023, 12:55 PM IST