variety

अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!

Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते. 

Sep 18, 2023, 12:36 PM IST

कुक्कुटपालनाकडे वळला धोनी; पाळणार 'कडकनाथ'

सेंद्रीय शेतीपाठोपाठ आता धोनी नव्या गोष्टीकडे वळला 

Nov 12, 2020, 10:06 AM IST