varthur santhosh arrest

रियालिटी शोमध्ये घुसून पोलिसांची कारवाई, प्रसिद्ध अभिनेत्याला 'या' कारणामुळं अटक!

रियालिटी शोमध्ये घुसून पोलिसांची कारवाई, प्रसिद्ध अभिनेत्याला 'या' कारणामुळं अटक!

Varthur Santhosh Arrested : 'बिग बॉस कन्नड 10' मधील स्पर्धक (Bigg boss contestant) वरथूर संतोषला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. संतोषला अटक करण्याचं कारण काय? पाहुया...

Oct 23, 2023, 05:59 PM IST