Nashik | नाशिकमध्ये रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा ; प्रसूतीदरम्यान हातातून निसटुन बाळाचा मृत्यू
Nashik Hospital Shocking News
Oct 4, 2023, 06:20 PM ISTनाशिक हादरलं! प्रसुतीदरम्यान बाळ हातातून सटकल्याने अर्भकाचा मृत्यू
Nashik News : नाशिकमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसुतीदरम्यान एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याने नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल महाविद्यालयात खळबळ उडाली आहे. शिकाऊ डॉक्टरांना प्रशिक्षण देत असताना हा सगळा प्रकार घडल्याचा दावा कुटंबियांनी केला आहे.
Oct 4, 2023, 02:50 PM IST