vastu news in marathi

Vastu Tips : 'या' मूर्ती घरात ठेवल्याने होईल लक्ष्मीची कृपा, तुमचं नशीब बदलू शकतं..., विश्वास नसेल तर करून बघा!

Auspicious Idol For Home : वास्तुशास्त्रात अशा अनेक मूर्ती सांगण्यात आल्या आहेत, ज्या घरात ठेवणे शुभ मानले जाते. या मूर्ती घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवल्यास त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. तसेच आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

Sep 16, 2022, 01:28 PM IST

Vastu Tips : चुकूनही 'या' वस्तू तिजोरीजवळ ठेवू नका, नाहीतर कितीही पैसा आला तरी टिकणार नाही!

Vastu Tips for Money  असे  काही लोक असतात जे आपल्या घरातील किंवा दुकानातील तिजोरीच्या आजुबाजूला असा काही गोष्टी ठेवतात ज्यामुळे त्यांना पैशाचे नुकसान करावे लागते.  अशा परिस्थितीत तिजोरीत किंवा आजूबाजूला कोणत्या वस्तू ठेवू नयेत, हे लोकांना माहित नसते.  

Sep 2, 2022, 08:20 AM IST