vastu plant bring money

घरीच लावा ही ५ झाडे, आरोग्यासोबतच लक्ष्मीचाही राहिल कृपाशिर्वाद, पैशाची चणचण होईल दूर

World Environment Health Day : जगभरात २६ सप्टेंबर रोजी 'जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस' साजरा केला जातो. पर्यावरणाचा आपल्या आरोग्याशी थेट संबंध आहे. तसेच काही रोपे ही आरोग्यासोबतच वास्तूच्या दृष्टीकोनातून महत्वाची असतात. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, आपण अशी ५ झाडे पाहणार आहोत.ज्याचा आरोग्यावर होतो चांगला परिणाम. 

Sep 26, 2023, 05:01 PM IST