vastu remedies for financial loss

पैशाची आवक थांबू नये असे वाटत असेल तर लगेच करा हे वास्तू उपाय, कुबेराच्या कृपेने समृद्धी !

Vastu Shastra For Home: वास्तुशास्त्रात वास्तुदोष ओळखण्याचे आणि दूर करण्याचे मार्ग सांगितले आहेत. वास्तू दोष दूर केले नाहीत तर घरातील समृद्धी थांबते. पैशाचा ओघ कमी होतो पण काही वेळा वास्तुदोष दूर करणे शक्य होत नाही. 

Sep 6, 2022, 02:59 PM IST