vehicle should be impounded

...तर गाडी जप्त होणार म्हणजे होणार! कार, बाईकची चावी मुलांना देण्यापूर्वी शंभरदा विचार करा

राज्य पोलिसांनी वाहन चालकांबाबत अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना गाडी खरेदी करुन देण्यापूर्वी पोलिसांचा महत्त्वाचा मोठा निर्णय समजून घ्यावा. 

Dec 16, 2024, 07:45 PM IST