venus ketu conjunction in virgo

Shukra Ketu Yuti: कन्या राशीत शुक्र-केतूचा संयोग; ग्रहांच्या युतीने 'या' राशींना मिळणार प्रचंड पैसा

Shukra Ketu Yuti In Kanya : कन्या राशीमध्ये केतू आणि शुक्राची युती होणार आहे. हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. या दोन ग्रहांच्या युतीमुळे अनेक राशींच्या जीवनात अचानक मोठे बदल होऊ शकतात. 

Oct 20, 2023, 10:56 AM IST