venus transit 2022 vedic astrology

Shukra Gochar: दोन दिवसानंतर या राशींना मिळणार शुभ फळ! शुक्र गोचराचा सकारात्मक परिणाम

 ग्रहांच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होत असतो. त्यामुळे कोणता ग्रह कोणत्या राशीत आहे, यावरून भाकित वर्तवलं जातं. आता 11 नोव्हेंबर शुक्र ग्रह (Shukra Gochar) राशी बदल करणार आहे. शुक्र ग्रह तूळ (Tul) राशीत वृश्चिक (Vrushchik) राशीत प्रवेश करणार आहे. 

Nov 9, 2022, 04:03 PM IST