verdict on picture of living people

बॅनरवर जिवंत व्यक्तीच्या फोटोवर कोर्टाची बंदी

  तामिळनाडू राज्यातील बॅनर्स, फ्लेक्स बोर्ड्स आणि साइनबोर्ड्सवर कोणत्याही जिवंत व्यक्तीचा फोटोचा वापर होता कामा नये, असा आदेश मद्रास हायकोर्टाने तामिळनाडूचे मुख्य सचिव यांना दिला आहे. 

Oct 25, 2017, 09:10 PM IST