versha

प्लेस्कूलमध्ये भाजपाच्या वर्षा पवारचा मृतदेह, गळ्याभोवती दुपट्टा गुंडाळलेला, संशयितही मृत; एकच खळबळ

दिल्लीत भाजपाच्या महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 32 वर्षीय वर्षाचा मृतदेह एका प्लेस्कूलमध्ये सापडला आहे. पोलिसांना तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. 

 

Feb 29, 2024, 05:49 PM IST