UP मधील YouTuber च्या घरावर Income Tax ची धाड; घरात सापडली 24 लाखांची कॅश
Income Tax Raid At YouTuber Home: आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या युट्यूबरच्या घरावर छापा टाकला असता त्याच्या घरी 24 लाख रुपये रोख रक्कम सापडली. या युट्यूबरच्या भावाने त्याला अडकवण्यासाठी हा कट असल्याचा आरोप केला आहे.
Jul 18, 2023, 01:05 PM ISTBhabhi Bold Dance: लाल साडी घालून भाभीनं केला कहर... बोल्ड डान्सचा Video तुम्ही पाहिला का?
Bhabhi Dance Viral Video: एका कार्यक्रमावेळीचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ (Bhabhi Dance Video) नेटकरी पसंत करत असल्याचं दिसतंय.
Mar 13, 2023, 05:37 PM ISTSargam Kaushal Won Mrs World | 21 वर्षानंतर भारताला मिळाला मिसेस वर्ल्डचा खिताब, भारताची सरगम कौशलने रचला इतिहास
After 21 years, India won the title of Mrs. World, a history created by India's sargam kaushal
Dec 19, 2022, 11:25 PM ISTSargam Kaushal Won Mrs World | भारताची सरगम कौशलने जिंकला मिसेस वर्ल्डचा खिताब, पाहा सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओ
India's Sargam Kaushal wins Mrs World title, watch viral video on social media
Dec 19, 2022, 03:25 PM ISTPune Yerwada Central Jail Rada | पुण्याच्या येरवडा जेलमध्ये पुन्हा एकदा राडा, पाहा काय आहे कारण?
Cry once again in Pune's Yerawada Jail, see what is the reason?
Dec 15, 2022, 11:25 PM ISTHingoli | हिंगोलीत जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला का करण्यात आली बेदम मारहाण?
Why was an employee of Zilla Parishad brutally beaten in Hingoli?
Nov 27, 2022, 04:20 PM ISTपत्नीकडे पाहू नको बोलल्याचा राग मनात धरत तो थेट घरात शिरला अन्... थराराक घटना
नाशिकमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News in Nashik) घडला आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना वेळीच ताळ्यावर आणणं म्हत्त्वाचं ठरतं आहे. नाशिकच्या सामनगाव (Samangao) परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय.
Nov 23, 2022, 06:45 PM ISTVideo : दोन महिला जेव्हा कार पार्क करतात त्यानंतर पुढे जे होतं...
Viral Video : रस्त्यावरुन जाताना अनेक जण महिला ड्रायव्हरला शिव्या देतात. कारण महिला कार चालक नियमाचं पालन न करता गाडी चालवतात असा, समज आहे. सोशल मीडियावर अशाच एका महिलेचा कार पार्क करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
Nov 21, 2022, 11:04 AM ISTGuess Who : फोटोतल्या या Bollywood Couple ला ओळखलंत का ? लहाणपणी पाहा किती होते क्यूट!
सध्या सोशल मीडियावर हिंदी सेलिब्रेटींची. सध्या त्यांच्या प्रत्येक नव्या फोटोंनी त्यांच्या चाहत्यांना वेड लावले आहे.
Nov 21, 2022, 12:00 AM ISTCold Wave : राज्यात थंडीला सुरूवात; पारा 8.1 अंशांवर
Cold Wave : उत्तरेकडून हिमालयाच्या (Himalaya) पायथ्यापासून थेट थंड वारे नाशिकच्या दिशेने वाहत असल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात 8.1 अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यात निच्चांकी नोंद झाली आहे किमान तापमानाच्या पाऱ्यात घसरण झाल्याने निफाडकरांना थंडीमुळे हुडहुडी (Cold Wave in Maharashtra) भरली आहे.
Nov 19, 2022, 10:27 AM ISTएका रॅप साँगमुळे तरुण पोलिसांच्या ताब्यात; मुलींना इम्प्रेस करणं पडलं महागात....
हल्ली सगळीकडेच रॅप सॉन्गच वारं फिरत आहे.
Nov 17, 2022, 03:42 PM ISTIstanbul Bomb Blast : सगळीकडे फक्त अॅम्ब्युलन्स, मृतदेहांचा ढीग, अन् काळीज पिळवटणारा आक्रोश...
Istanbul Bomb Blast : बॉम्बस्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. अंगावर काटा आणणारे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत.
Nov 14, 2022, 09:42 AM ISTतुमच्या Retirement पर्यंत तुमच्याकडे किती पैसे असतील? जाणून घ्या एका क्लिकवर
पण विचार करा की तुमचं वय हे 35 आहे आणि तुम्हाला या वयात जर 15 हजार बेसिक सॅलरी (Basic Salary) आहे. तर तुम्ही या वेतनावर निवृत्ती निधी घेऊ शकता.
Nov 12, 2022, 09:35 AM ISTबँक खात्यात पैसे नाहीत? काळजी करू नका तरीही तुम्ही काढू 10 हजार रूपये; कसं ते पाहाच
जर तुम्ही पीएम जन धन खाते उघडले नसेल तर ते लगेच उघडा. प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत शून्य शिल्लक असलेल्या बँक खात्यांची संख्या आता 42 कोटींच्या पुढे गेली आहे.
Nov 12, 2022, 08:47 AM ISTDark chocolate खायला तुम्हालाही आवडत? मग ही बातमी तुमच्यासाठीच
सध्या चॉकलेटपेक्षा तुम्ही तुमच्या आहारात मिल्क चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेटचा समावेश करावा. डार्क चॉकलेट (Benefits of Dark Chocolate) हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Nov 11, 2022, 06:05 PM IST