Bhabhi Bold Dance: लाल साडी घालून भाभीनं केला कहर... बोल्ड डान्सचा Video तुम्ही पाहिला का?

Bhabhi Dance Viral Video: एका कार्यक्रमावेळीचा एक व्हिडिओ  सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ (Bhabhi Dance Video) नेटकरी पसंत करत असल्याचं दिसतंय.

Updated: Mar 13, 2023, 10:15 PM IST
Bhabhi Bold Dance: लाल साडी घालून भाभीनं केला कहर... बोल्ड डान्सचा Video तुम्ही पाहिला का? title=
bhabhi bold dance

Bhabhi Bold Dance: सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. अनेकांच्या हातात कॅमेरा आल्याने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत असतात. त्यातील काही व्हिडिओ खास असतात. त्यामुळे काहीच व्हिडिओ चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.  सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्सला प्रभावित करण्यासाठी काही पेजेस मनोरंजनात्मक काही व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच एक व्हिडिओ (Bhabhi Dance Viral Video) सध्या नेटिझन्सच्या हृदयात धुमाकूळ घालत असल्याचं पहायला मिळतंय.

जुन्या बॉलिवूड गाण्याची सध्या मोठी क्रेझ आहे. जुन्या गाण्यावर अनेकजण थिरकताना दिसतात. अनेक मंगलकार्यामध्ये संगीत हा कार्यक्रम हमखास नियोजित केला जातो. अशाच एका कार्यक्रमावेळीचा एक व्हिडिओ  सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. एका लाल रंगाची साडी नेसलेल्या महिलेचा हा व्हिडिओ (Bhabhi Dance Video) नेटकरी पसंत करत असल्याचं दिसतंय.

पाहा Video - 

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये भाभीने इंटरनेटवर (Viral Bhabhi Dance) मन जिंकली आहेत. पिवळ्या साडीत दोन जोडीदारांसह ती लाल साडीत वेगवेगळ्या बॉलिवूड गाण्यांवर नाचताना दिसत आहे. भाभीने तिच्या बोल्ड आणि जबरदस्त मूव्हने नेटिझन्सना वेड लावलंय. लाल साडीमधील (Bhabhi Red Saree) भाभीचे सोशल मीडियावर एक्स्प्रेशन्स धुमाकूळ व्हायरल होताना दिसत आहेत.

आणखी वाचा - Bride Funny Video: लग्नाच्या विधीदरम्यान नव्या नवरीच्या डुलक्या, अचानक आली जाग अन्...

दरम्यान, Nep Earning 2 या युट्यूब चॅनेलने हा व्हिडिओ शेअर केला आहे. आत्तापर्यंत या व्हिडिओला 302 हजाराहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर लाखो कमेंट्स (Comments) देखील या व्हिडिओला मिळत असल्याचं दिसतंय. डान्स पाहून काळजाचं पाणी पाणी झाल्याचं मत नेटकऱ्यांनी नोंदवलं आहे.