काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर माध्यमांचे कॅमेरे पाहून पळाले...
काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी माध्यमांचे कॅमेरे पाहून पळ काढला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Jul 27, 2024, 07:44 PM ISTआमदार फुटल्याने महाविकासआघाडीत अस्वस्थता; समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखीत
राज्यात झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मविआतील मतं फुटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे... मात्र दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांचाही धुरळा उडालाय.
Jul 13, 2024, 11:21 PM ISTकोणी केला जयंत पाटलांचा गेम? कुणाची मतं फुटली?
Vidhan Parishad Election 2024: विधान परिषदेच्या निवडणुकीत शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. मविआची हक्काची मतंही जयंत पाटील यांना पडली नसल्यामुळे या पराभवानंतर मविआत खळबळ उडालीय.
Jul 13, 2024, 08:46 PM ISTपक्षातील बेईमान आम्हाला शोधायचे होते म्हणूनच... काँग्रेस आमदार फुटल्यानंतर विजय वडेट्टीवर यांचा मोठा खुलासा
vijay wadettiwar : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची सात मत फुटली आहेत. यावर विजय वडेट्टीवर यांनी मोठा खुलासा केला आहे.
Jul 13, 2024, 08:12 PM ISTVidhanParishad | भाजपच्या उमेदवार भावना गवळी आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव विजयी
Vidhan Parishad Election 2024 Bhawana Gawali and Pradnya Satav Win
Jul 12, 2024, 10:10 PM ISTVidhanParishad | विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी, पुन्हा राज्याच्या राजकारणात
Vidhan Parishad Election 2024 BJP Candidate Pankaja Munde Won
Jul 12, 2024, 10:00 PM ISTकाँग्रेसच्या 4 आमदारांची मतं फुटणार म्हणजे फुटणार.. निवडणुकीआधी काँग्रेस आमदाराने केलेला दावा 100 टक्के खरा ठरला
रातभर दिल की धडकने जारी रहती है, सोते नहीं है हम, जिम्मेदारी रहती है... असं म्हणत काँग्रेसच्या सर्व 37 आमदारांनी मतदान केल्यानंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी शेरोशायरी केली.
Jul 12, 2024, 08:44 PM ISTमहाविकास आघाडीचा गेम! महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी, कसा फिरलं समीकरण?
Vidhan Parishad Election result : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीला धक्का दिला असून महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले आहेत.
Jul 12, 2024, 06:57 PM IST
10 वर्षानंतर आमदार बनल्या पंकजा मुंडे, लोकसभेत पराभवानंतर आता मोठ्या फरकाने विजय
Vidhan Parishad Election 2024: विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. अखेर पाच वर्षांनंतर पंकजा मुंडे आमदार बनल्या आहेत.
Jul 12, 2024, 06:43 PM ISTVidhan Parishad Election: काँग्रेसचे 'हे' तीन आमदार फुटू शकतात? आमदार कैलास गोरंट्याल यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी म्हणजे 12 जुलैला होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणाराय... या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होण्याची शक्यता असल्यानं सगळ्याच पक्षांनी खबरदरारी घेतलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांची 5 स्टार हॉटेल्समध्ये शाही बडदास्त ठेवण्यात आलीय.. यासाठी लाखो रुपयांचा चुराडा केला जातोय.
Jul 11, 2024, 09:00 PM ISTभाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!
Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 10, 2024, 08:27 PM ISTदुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी आणि कोणाला द्यायची? आमदारांना ट्रेनिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान
CM Eknath Shinde : शिवसेनेच्या सर्व आमदारांना विधान परीषद निवडणुकीत कसं मतदान करायचं.. पहिल्या, दूसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीची मतं कशी द्यांयची याची माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिल्याचे समजते.
Jul 10, 2024, 04:57 PM ISTआमदारांचा मुक्काम फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये; पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या राजकारणात काही घडू शकतं
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे निवडणूक होणार हे अटळ आहे.. त्यासोबतच या निवडणुकीत घोडेबाजार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय
Jul 9, 2024, 11:57 PM ISTविधानपरिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन; नाशिक, कोकण, मुंबईमध्ये काय चित्र?
मविआ आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यात एकदिलानं लढल्या.. मात्र होऊ घातलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि मविआचं बंडखोरीनं टेन्सन वाढवल्याचं दिसतंय
Jun 12, 2024, 11:10 PM ISTविधान परिषद निवडणूक: शेवटच्या क्षणी ठाकरे गट, शरद पवार गटाच्या उमेदवारांकडून माघार
कोकण पदवीधर मतदार संघातील निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत वाद होता. अखेर तिढा सुटला आहे.
Jun 12, 2024, 03:27 PM IST