vidhan sabha election 2019

एकटं सरकार कसं स्थापन करतात तेच पाहू, शिवसेनेचा टोला

एकटं सरकार कसं स्थापन करतात तेच पाहू असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

Oct 27, 2019, 03:28 PM IST
Congress Leader Vijay Wadettiwar Exclusive PT6M9S

मुंबई । भाजपने शिवसेनेची जिरवली, आता सेनेला संधी - विजय वडेट्टीवार

मुंबई । भाजपने शिवसेनेची जिरवली, आता सेनेला संधी - विजय वडेट्टीवार

Oct 26, 2019, 10:50 PM IST
NCP Candidates In Race To Become Opposition Leader PT33S

मुंबई । राष्ट्रवादीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी रस्सीखेच

राष्ट्रवादीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच

Oct 26, 2019, 10:40 PM IST
NCP Leader Sunil Tatkare Exclusive PT5M45S

मुंबई । सहकारी पराजयाच्या भीतीने दूर गेलेत - सुनील तटकरे

सहकारी पराजयाच्या भीतीने दूर गेलेत - सुनील तटकरे

Oct 26, 2019, 10:30 PM IST
Mumbai Shiv Sena MLA Raise Voice 50 50 Formula PT2M48S

मुंबई । सत्तेत ५० -५० वाटा हवा - शिवसेना

मुंबई । सत्तेत ५० -५० वाटा हवा - शिवसेना

Oct 26, 2019, 10:25 PM IST
When Will BJP Shivsena Stakes Claim To From Government In Maharashtra PT2M39S

मुंबई । महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेच्या हालचाली नाहीत

महायुतीला बहुमत मिळूनही सत्ता स्थापनेच्या हालचाली नाहीत

Oct 26, 2019, 10:20 PM IST
Mumbai Chandrakant Patil On Meet Of BJP Leaders At Varsha PT1M17S

मुंबई । भाजप आमदारांची ३० ऑक्टोबरला बैठक

सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आमदारांची ३० ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या वर्षावर बैठक

Oct 26, 2019, 10:10 PM IST

राष्ट्रवादीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी जोरदार रस्सीखेच

 सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस उदयाला. 

Oct 26, 2019, 09:13 PM IST

नवीन पिढीच्या हाती नेतृत्व देणार - शरद पवार

दिवाळीनंतर राष्ट्रवादी सर्व उमेदवारांची बैठक घेणार आहे. त्यानंतर पुढील दिशी ठरणार.

Oct 26, 2019, 07:06 PM IST

महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात महिला आमदारांचा नवा रेकॉर्ड पण...

महाराष्ट्राच्या इतिहासात महिलांच्या बाबतीत हा सर्वात मोठा आकडा आहे. परंतु, विधानसभेत महिलांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या २८८ पैंकी केवळ २४ महिला म्हणजेच केवळ ८.३३ टक्के ... 

Oct 26, 2019, 03:08 PM IST

नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत राज्यपालांना सादर

 नव्याने निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचना राज्यपालांना सादर केली. 

Oct 25, 2019, 11:58 PM IST

पुण्यात ग्रामीण भागात राष्ट्रवादीची मुसंडी...शिवसेना हद्दपार !

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे पुन्हा जोरदार पुनरागमन

Oct 25, 2019, 11:28 PM IST

...म्हणून पवारांनी साताऱ्याला जाण्याचा निर्णय बदलला

श्रीनिवास पाटील हेच बारामतीत पवारांना भेटण्यासाठी पोहोचले.

Oct 25, 2019, 09:21 PM IST

प्रबळ विरोधी पक्ष काय असतो ते दाखवणार - राष्ट्रवादी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रबळ विरोधी पक्षाबाबत राष्ट्रवादीचा टोला

Oct 25, 2019, 09:19 PM IST
Sawantwadi Shiv Sena Leader Deepak Kesarkar On Narayan Rane PT3M56S

सावंतवाडी : राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध - केसरकर

सावंतवाडी : राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशाला विरोध - केसरकर

Oct 25, 2019, 08:35 PM IST