Jammu Kashmir VidhanSabha Dispute over electricity rate hike
एसटीच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांसाठी महायुती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढीत वाढ मंजूर करण्यात आली आहे.
Digital Arrest Awareness: आजच्या आधुनिक काळात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. यामध्ये डिजिटल अरेस्ट हा प्रकार वेगाने वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने वयस्क नागरिकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले जाते. यापासून वाचण्यासाठी राज्याचे मुख्यमंश्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आणि अशा कोणत्याही गोष्टीला बळी न जाण्याचे आवाहन केले आहे.
CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Demise : अजित पवारांचं अस्तित्वं सगळीकडे असल्याचं सांगत CM फडणवीसांचा कंठ दाटला. 'दादां'ना गमावल्याचं दु:ख व्यक्त करताना काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis on Ajit Pawar Demise : 'राजकारणात दादा खुप मोठी इनिंग खेळतील असं दिसत असतानाच जीवनाचं टायमिंग मात्र चुकवलं' CM फडणवीस भावूक. काय म्हणाले? पाहा...
विरोधी पक्षनेत्याची घोषणा कधी होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर टीका केलीय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधी पक्षनेत्यावर भाष्य करत टोला लगावलाय.
मत्स्य व बंदरविकासमंत्री नितेश राणेंनी हलाला मटण विरुद्ध मल्हार सर्टिफिकेशनची नवी संकल्पना समोर आणली. हिंदू समुदायाला मटण घेण्यासाठी हक्काची दुकानं मिळावीत असा यामागचा उद्देश असल्याचं नितेश राणेंनी सांगितलं.