vidya balan semi nude photo

विद्या बालनच्या बोल्ड फोटोमुळे तापलं वातावरण, अंगावर एकही कपडा ठेवला नाही!

Vidya Balan Bold Photo: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा बोल्ड फोटो (Vidya Balan Bold Photo) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) झाला आहे. विद्या बालनने स्वत: इन्स्टाग्रामला (Instagram) हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विद्या बालनने अंगावर एकही कपडा घातलेला नसून समोर हातात वृत्तपत्र धरल्याचं दिसत आहे. या फोटोवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. 

 

Mar 7, 2023, 01:40 PM IST