मराठमोळ्या तरुणाचा मनाली ते लेह पायी ट्रेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:41 PM ISTमनाली ते लेह... चालत पूर्ण करणारा मराठमोळा अवलिया!
हिमाचल प्रदेशातील 'मनाली' ते जम्मू-काश्मीरमधील 'लेह' हा ४८५ किलोमीटरचा अत्यंत खडतर प्रवास एका मराठमोळ्या तरुणाने एकट्याने आणि तोही चालत पूर्ण केलाय. हजारो फूट उंच डोंगर, क्षणाक्षणाला बदलते हवामान या सर्व परिस्थितीत या तरुण ट्रॅव्हलरने आपला प्रवास पूर्ण केला.
Sep 1, 2017, 07:53 PM IST