vinayak chaturthi 2024

Thursday Panchang : आज मार्गशीर्ष गुरुवारचं पहिलं व्रतासह विनायक चतुर्थी आणि वृद्धि योग! 'या' शुभ मुहूर्तावर करा घटस्थापना

5 December 2024 Panchang : आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलं गुरुवारचं व्रत आहे. त्यासोबत आज विनायक चतुर्थी आणि वृद्धि योगाचा शुभ संयोग जुळून आलाय. 

Dec 5, 2024, 12:11 AM IST

Horoscope : आज ध्रुव योगाचा शुभ संकेत; अक्षय नवमीदिवशी मेषसह 5 राशींचा होणार भाग्योदय

Todays Horoscope : अक्षय नवमीच्या दिवशी ध्रुव योग, रवि योग यांसह अनेक शुभ आणि फलदायी योग तयार होत आहेत, त्यामुळे आजचाचा दिवस कन्या, तूळ, मकर राशीसह इतर 2 राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. तसेच, रविवार हा पिता, आदर, ऊर्जा आणि अक्षय नवमीसाठी जबाबदार असलेला ग्रह सूर्य असल्यामुळे भगवान विष्णूला समर्पित आहे, त्यामुळे या 5 राशींना सूर्य देवासह भगवान नारायणाची कृपा असेल. 

Nov 10, 2024, 07:09 AM IST

Horoscope : मिथुन, सिंह, कन्या राशीवर आज देवी लक्ष्मीची विशेष कृपा; लक्ष्मीयोगामुळे होणार शुभ लाभ

Todays Horoscope : आज, बुधवार, 6 नोव्हेंबर रोजी चंद्र दिवसरात्र धनु राशीतील मूलानंतर पूर्वाषाधा नक्षत्रातून भ्रमण करेल. चंद्राच्या या संक्रमणासोबतच आज सूर्याचे विशाखा नक्षत्रात भ्रमण होणार असून शुक्र आज वृश्चिक राशीतून बाहेर पडून रात्री धनु राशीत प्रवेश करेल.

Nov 6, 2024, 06:59 AM IST

Vinayak Chaturthi 2024 : आज विनायक चतुर्थी, 'या' शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास विशेष लाभ, महत्त्व समजून घ्या

Vinayak Chaturthi Shubh Muhurt : विनायक चतुर्थी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, ज्याला गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे.

Nov 5, 2024, 07:05 AM IST

Horoscope : विनायक चतुर्थीचा दिवस या 5 राशींसाठी अतिशय खास; काम सहज होतील

Vinayak Chaturthi Horoscope : विनायक चतुर्थीचा गणरायाची पूजा करा. राहिल कायम कृपाशिर्वाद. 

Nov 5, 2024, 06:39 AM IST

Thursday Panchang : श्रावणातील विनायक चतुर्थीसह सिद्ध योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

8 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 7, 2024, 05:31 PM IST

Vinayak Chaturthi 2024 : विनायक चतुर्थीला चंद्र षष्ठ योग! 'या' राशींना बंपर धनलाभ

Vinayak Chaturthi 2024 : या वर्षातील पहिली विनायक चतुर्थी ही काही राशींसाठी लकी असणार आहे. यादिवशी चंद्र षष्ठ योग, रवियोगासह अनेक शुभ जुळून आले आहे. 

Jan 14, 2024, 12:06 AM IST