Thursday Panchang : श्रावणातील विनायक चतुर्थीसह सिद्ध योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग?

8 August 2024 Panchang : गुरुवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

नेहा चौधरी | Updated: Aug 7, 2024, 05:31 PM IST
Thursday Panchang : श्रावणातील विनायक चतुर्थीसह सिद्ध योग! काय सांगत गुरुवारचं पंचांग? title=
Thursday panchang 8 August 2024 panchang in marathi Shravan Vinayak Chaturthi 2024

Panchang 8 August 2024 in marathi : गुरुवारी पंचांगानुसार (Panchang Today) श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. तर गुरूवारी विनायक चतुर्थी आहे. गुरुवारी पंचांगानुसार शिवयोग, सिद्ध योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. चंद्र कन्या राशीत असणार आहे. (Thursday Panchang)  

तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे.  गुरुवारी हा दिवस भगवान विष्णुला समर्पित आहे. त्यामुळे गुरुवारी गणपतीसोबत स्वामी समर्थ, गजानन महाराज आणि साईबाबा यांची पूजा केली जाणार आहे. अशा या गुरुवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (Thursday panchang 8 August 2024 panchang in marathi Shravan Vinayak Chaturthi 2024) 

पंचांग खास मराठीत! (8 August 2024 panchang marathi)

वार - गुरुवारी
तिथी -  चतुर्थी - 24:38:52 पर्यंत
नक्षत्र - उत्तरा फाल्गुनी - 23:34:40 पर्यंत
करण - वणिज - 11:21:50 पर्यंत, विष्टि - 24:38:52 पर्यंत
पक्ष - शुक्ल
योग - शिव - 12:38:10 पर्यंत

सूर्योदय-सूर्यास्त ; चंद्रोदय-चंद्रास्ताची वेळ

सूर्योदय - सकाळी 05:46:35 वाजता
सूर्यास्त - 19:06:16
चंद्र रास - कन्या
चंद्रोदय - 08:58:59
चंद्रास्त - 21:19:59
ऋतु - वर्षा

हिंदू महिना आणि वर्ष

शक संवत - 1946   क्रोधी
विक्रम संवत - 2081
दिवसाची वेळ - 13:19:40
महिना अमंत - श्रावण
महिना पूर्णिमंत - श्रावण

आजचे अशुभ मुहूर्त

दुष्टमुहूर्त - 10:13:09 पासुन 11:06:28 पर्यंत, 15:33:02 पासुन 16:26:20 पर्यंत
कुलिक – 10:13:09 पासुन 11:06:28 पर्यंत
कंटक – 15:33:02 पासुन 16:26:20 पर्यंत
राहु काळ – 14:06:24 पासुन 15:46:21 पर्यंत
काळवेला/अर्द्धयाम – 17:19:39 पासुन 18:12:58 पर्यंत
यमघण्ट – 06:39:54 पासुन 07:33:13 पर्यंत
यमगण्ड – 05:46:35 पासुन 07:26:33 पर्यंत
गुलिक काळ – 09:06:31 पासुन 10:46:28 पर्यंत

शुभ मुहूर्त 

अभिजीत - 11:59:47 पासुन 12:53:05 पर्यंत

दिशा शूळ

दक्षिण

ताराबल आणि चंद्रबल

ताराबल 

भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, रेवती

चंद्रबल  

मेष, कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)