vinesh phogat weight controversy

विनेश फोगाटची लव्ह स्टोरी, लग्नात 8 फेरे... कारण वाचून अभिमान वाटेल

Vinesh Phogat : भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर देशभरात संतापाची लाट पाहायला मिळतेय... याचे पडसाद लोकसभेतही उमटले... विनेशच्या विरोधात हा सर्वात मोठा कट असल्याचा थेट आरोप करण्यात येतोय.

Aug 7, 2024, 10:09 PM IST

विनेश फोगाटनंतर नवा वाद, 2 दिवस उपाशी राहून अंतिम पंघाल खेळली सामना... सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्ह

Paris Olympic 2024 : सात ऑगस्टची सकाळ भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून वाईट बातमी घेऊन आली. पदकाची दावेदार असलेली कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आलं. त्यानंतर आता भारताची युवा कुस्तीपटू अंतिम पंघालही स्पर्धेतून बाहेर पडली आहे.

Aug 7, 2024, 08:59 PM IST