भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट कोणाकडे? अदानी, अंबानी बोलताय तर चुकताय तुम्ही!
जगात अशी अनेक लोकं आहेत, जे महाग आणि वेगळ्या नंबर प्लेट घेतात. जर तुम्हाला याचे उत्तर अंबानी,अदानी असे वाटत असेल तर चुकताय तुम्ही. भारतातील सर्वात महागडी नंबर प्लेट आशिक पटेल यांच्या टोयोटा कारवर आहे.आशिक पटेल यांच्या टोयोटा कारचा नंबर 007 आहे. ज्याची किंमत 34 लाख रुपये आहे. आशिक पटेलने 39.5 लाख रुपयांची एक नवी एसयूव्ही खरेदी केली आणि सर्वात महागड्या नंबर प्लेटसाठी बोली लावली. त्यांचा कारचा नंबर जेम्स बॉण्डच्या सिनेमातून प्रेरित आहे.
Dec 17, 2024, 09:50 PM ISTना अंबानी, ना अदानी; 'या' व्यक्तीच्या कारवर आहे देशातली सर्वात महागडी नंबर प्लेट
Most Expensive Car Number Plate: जेव्हाजेव्हा एखाद्या महागड्या गोष्टीचा उल्लेख होतो तेव्हातेव्हा काही नावं समोर येतात. अंबानी आणि अदानी ही त्यातलीच काही नावं....
Sep 27, 2024, 09:29 AM IST