vipreet rajyog in kundli

Vipreet Rajyog: 100 वर्षांनंतर गुरु ग्रहाने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींच्या इच्छा होऊ शकतात पूर्ण

Vipreet Rajyog: विपरीत राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या आयुष्यात नव्या करियरच्या संधी येणार आहे. या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल.

May 20, 2024, 10:02 AM IST

Vipreet Rajyog: 10 वर्षांनंतर बुधाच्या उदयाने तयार होणार विपरीत राजयोग; 'या' राशींना होऊ शकतो आर्थिक फायदा

Vipreet Rajyog In Kundli: ग्रहांचा राजकुमार बुध सध्या नीच अवस्थेत आहे. याशिवाय मीन राशीत त्याचा उदय देखील झाला आहे. बुध या ठिकाणी विपरिज राजयोग निर्माण करतोय. यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते.

Mar 14, 2024, 08:28 PM IST

Vipreet Rajyog: बुध ग्रहाने बनवला विपरीत राजयोग; 'या' राशींना भाग्योदयाचे प्रबळ योग

Vipreet Rajyog: ग्रहांचा राजकुमार बुध 20 फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश केला आहे. ज्यामुळे विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. 

Feb 28, 2024, 10:51 AM IST

Vipreet Rajyoga : 50 वर्षांनंतर महाविपरीत राजयोग! ग्रहांचा राजकुमार बुध करणार तुम्हाला मालामाल

Vipreet Rajyoga : बुद्धि, धन, व्यापार, संवाद, वाणी, करिअर कारक ग्रहाचा राजकुमार बुधामुळे महा विपरीत राजयोग निर्माण झाला आहे. त्यामुळे काही राशींवर बुधदेवाची कृपा बरसणार आहे.

 

Nov 22, 2023, 10:57 AM IST

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाने तयार केला महा विपरीत राजयोग; 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाने 6 नोव्हेंबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला. दरम्यान बुध ग्रहाच्या गोचरमुळे महाविपरीत राजयोग निर्माण झाला आहे. हा राजयोग सर्व राशीच्या लोकांवर प्रभाव टाकणार आहे. परंतु यावेळी 4 राशी आहेत ज्यांना यावेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. 

Nov 13, 2023, 10:19 AM IST

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री चालीने बनवला ‘महा विपरीत राजयोग’, 'या' राशींच्या व्यक्तींवर होणार पैशांची बरसात

Maha Vipreet Rajyog: बुध ग्रहाच्या वक्री स्थितीतमुळे खास राजयोग निर्माण झाला आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींचे चांगले दिवस येणार आहेत. यावेळी मालमत्ता, शेअर मार्केट आणि लॉटरी यातून फायदा होऊ शकतो. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत. 

Aug 27, 2023, 05:56 AM IST

Mangal Vakri 2022: वक्री मंगळ ग्रहामुळे राजयोग, 4 राशींना होणार फायदा

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गोचर आणि वक्री स्थिती महत्त्वाची असते. सध्या मंगळ ग्रह (Mangal Grah) मिथुन राशीत (Mithun Rashi) वक्री अवस्थेत आहे. मंगळ ग्रह 30 ऑक्टोबरपासून या स्थितीत आहे. यामुळे विपरीत राजयोग तयार झाला आहे. 

Nov 8, 2022, 06:55 PM IST