viral man with laptop in movie theatre video

Viral Video: चित्रपटगृहात 'ही' व्यक्ती लॅपटॉप घेऊन का बसली? नेटकऱ्यांनी लावले नानाविध तर्क, तुम्हाला काय वाटतं...

Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? 

Apr 30, 2023, 12:14 PM IST