viral news in marathi

'इतके पैसे येतात कुठून'; 'कच्चा बादाम' फेम अंजलीनं मुंबईत घर खरेदी करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Kacha Badam Viral Viral : 'कच्चा बदाम' फेम अंजलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. 

Dec 3, 2023, 06:32 PM IST

भीक मागून श्रीमंत झाली तरुणी; फ्लाईटने करते प्रवास, घर-कार घेऊन राहते मलेशियात

Pakistani Girl Video: गरीब आणि निराधार समजून आपण अनेकांना भीक देतो. पण अनेकदा समोरची व्यक्ती आपल्याला फसवत असते. लोकांच्या या संवेदनशीलतेचा फायदा घेत एक तरुणी मलेशियामध्ये राहते. ऐशोआरामाचे आयुष्य जगते, हे सांगणारा एक व्हिडीओ समोर आलाय.

Nov 27, 2023, 10:50 AM IST

Dream Job: 'या' तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात 'इतके' पैसे

Japanese Man Story: 38 वर्षीय शोजी मोरिमोटो टोकियोमध्ये राहतो. त्याला ट्विटरवर 2.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. 

Nov 25, 2023, 10:51 AM IST

घरात चोर शिरला, पण तिथे घडलं असं काही की चोरी न करताच तो चक्क झोपला!

Trending News In Marathi: चोर चोरी करायला गेला पण तिथे गेल्यानंतर तो चक्क झोपला. चोराच्या या आळशी स्वभावाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Nov 23, 2023, 01:20 PM IST

पोटं दुखत होतं म्हणून महिला डॉक्टरकडे गेली, तपासणी करताच मिळाली आनंदाची बातमी

Trending News In Marathi: महिला गर्भवती राहिली पण नववा महिना लागला तरीही तिला काही पत्ताच नव्हता, रुग्णालयात गेली अन् बाळाला जन्म दिला

Nov 20, 2023, 11:27 AM IST

77 हजार रुपयांचा टॉवेल! नेटकरी म्हणतायत, 'घेण्यासाठी अंगावरचे कपडे...'

Luxury clothing brand balenciaga launch towel skirt : नुकत्याच एका महागड्या ब्रँडनं टॉवेल स्कर्ट लॉन्च केला आहे. त्या टॉवेलच्या किंमतीमुळे आणि फॅशनमुळे हे ब्रँड चांगलंच ट्रोल होतं आहे. 

Nov 18, 2023, 05:39 PM IST

जमिनीच्या आत दडले होते 400 वर्षे जुने शिवलिंग; खोदकाम करताच बाहेर आले संपूर्ण मंदिर

400 Year Old Temple Of Lord Shiva: जमिनीखाली 400 वर्षे जुने शिवलिंग आढळले आहे. व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Nov 17, 2023, 05:47 PM IST

दुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?

Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील एका व्यक्तीचे दुबईत नशीब उजळले आहे, एका लकी ड्रॉमध्ये त्याला 45 कोटींची लॉटरी लागली आहे. 

Nov 17, 2023, 01:44 PM IST

पोटदुखीला कर्करोग समजला, गुगलवर लक्षणं सर्च केली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल...

Trending News Today: एका तरुणाला पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, त्याच्या मनात वेगळीच भीती बसली अन् त्याने... 

Nov 17, 2023, 01:12 PM IST

भारतातील सर्वाधिक नागरिक वापरतात हे कॉमन पासवर्ड, या यादीत तुमचा तर पासवर्ड नाहीये ना?

Most Common Password In India: मोबईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय करालं. 

Nov 16, 2023, 03:41 PM IST

वयोवृद्ध मित्रांच्या मैत्रीकडे पाहून व्हाल भावुक; काही क्षणांचा आनंद देणारा सुंदर VIDEO पाहिला का?

Viral Old Friend Video: वयोमानाप्रमाणे सगळ्याच गोष्टी बदलतात परंतु मैत्री ही कधीच बदलत नाही. त्यातून वयोवृद्ध लोकांचीही एकमेकांमध्ये असलेली मैत्री हीसुद्धा फार अमूल्य असते. असाच एक व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Nov 12, 2023, 02:06 PM IST

आंघोळ करताना का होतो गिझरचा स्फोट?, हा व्हिडीओ एकदा पाहाच

Trending News In Marathi: गिझर सुरू ठेवून आंघोळीला जाताय. तर थांबा तुमची ही चूक जीवावर बेतू शकते. पाहा हा व्हिडिओ

Nov 6, 2023, 12:14 PM IST

Video: मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये फसलेल्या रिक्षा चालकाने दाखवले भन्नाट टॅलेंट, परफॉर्मन्स एकदा पाहाच!

Mumbai Traffic Viral Video: मुंबईच्या वाहतुक कोंडीत सापडलेल्या रिक्षा चालकाने दाखवले भन्नाट टॅलेंट पाहून लोकंही म्हणाले क्या बात... 

Nov 2, 2023, 01:13 PM IST

नवर्‍याने करवा चौथची खरेदी करून दिली, बायको भावोजीसोबत पळाली

Extra Marital Affair: पीडित पतीला अजूनही या घटनेवर विश्वास बसत नाही. आता त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

Nov 1, 2023, 03:38 PM IST

प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटवर धक्कादायक घटना, काचेचा पूल तुटला, पर्यटक ३० फुट खोल खाली कोसळला अन्...

Indonesian Glass Bridge Tragedy: इंडोनेशिया इथे एक धक्कादायक बातमी घडली आहे. 30 फुट उंचीवरुन एक व्यक्ती खाली पडली आहे. 

Oct 29, 2023, 02:32 PM IST