viral photo of public toilet

Open Toilet : टॉयलेटला दरवाजेच नाहीत, महिलांची कुचुंबपणा; UP, बिहार नाही तर महाराष्ट्रातील गजब प्रकार

उल्हासनगर  महापालिकेने(Ulhasnagar Municipal Corporation) लाखो रुपये खर्चून उभारलेल्या शौचालयाला दरवाजेच नाहीत.  त्यामुळे महिलांची मोठी कुचुंबणा होत आहे. या शौचालयांचा उपयोग काय? असा संतप्त सवाल महिला वर्गाकडून उपस्थित करण्यात येत आहे.

Jan 7, 2023, 05:00 PM IST

देख रहा है ना बिनोद...! एकाच टॉयलेटमध्ये दोन सीट, खर्च 10 लाख रुपये

UP Viral News: भारत सरकार हर घर शौचालय ही योजना राबवत आहे. यासाठी शासनाकडून गरजू कुटुंबाला शौचालय बांधण्यासाठी मदतही दिली जाते. पण असं असताना उत्तर प्रदेशाच्या बस्ती जिल्ह्यातील विचित्र आणि हस्यास्पद घटना समोर आली आहे. एका गावातील कारागिरांची कामगिरी पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

Dec 22, 2022, 07:18 PM IST