viral viedo

Parkingमध्ये अडकलेली कार याने कशी बाहेर काढली पाहा...तुम्ही याचे कौतुक केल्याशिवाय रहाणार नाही

जेव्हा एखादा कार ड्रायव्हर उलटी कार चालवण्यात आणि पार्किंग करण्यास सक्षम होतो तेव्हा आपण त्याला एक उत्कृष्ट किंवा उत्तम ड्रायव्हर आहे असे म्हणतो.

Jul 23, 2021, 10:25 PM IST