virar murder mystery solved

विरारमध्ये भगतगिरी करणाऱ्या व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या, दोन दिवसांतच गूढ उकलले, धक्कादायक माहिती समोर

Virar Murder Mystery: भगतगिरी करणाऱ्या एकाची विरार मध्ये हत्या विरारच्या मांडवी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेला हा आरोपी कोरोना काळात सुटल्याची माहिती 

May 28, 2023, 06:58 PM IST