virat kohli celebration

विराट कोहलीचं गन सेलिब्रेशन, कारण आहे खूपच खास

IPL 2024 RCB vs PBKS : आयपीएलमध्ये पंजाब किंग्सचा पराभव करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपलं प्ले ऑफ शर्यतीतलं स्थान कायम ठेवलं आहे. बंगळुरुच्या या विजयाचा हिरो ठरला तो स्टार फलंदाज विराट कोहली. यादरम्यान मैदानावरची त्याची एक स्टाईल जबरदस्त व्हायरल झाली आहे.

May 10, 2024, 08:28 PM IST

Rohit Sharma: विराटच्या सेलिब्रेशनची रोहितकडून हुबेहुब नक्कल; पहा हिटमॅनचा गमतीशीर व्हिडीओ

Rohit Sharma: 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये हा अवॉर्ड सोहळा पार पडला. दरम्यान या अवॉर्ड सोहळ्यातील कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. 

Jan 27, 2024, 12:48 PM IST

Virat Kohli : पुजाराच्या वादळी शतकानंतर 'किंग कोहली'चं खास सेलिब्रेशन; Video आला समोर!

Virat Kohli Celebration Of Cheteshwar Pujara Century:  पुजाराने त्याचं 18 वं शतक झळकावलं आहे. त्याच्या कारकीर्दीतील पुजाराचं हे सर्वात वेगवान शतक ठरलं. पुजाराने जरी शतक केलं असलं तरी चर्चा आहे विराट कोहलीची...

Dec 16, 2022, 11:30 PM IST