virgo

नवरात्रीचा दुसरा दिवस मेष, मिथुन आणि तूळ राशीसाठी लाभदायक, ब्रह्मचारिणी देवीची कृपा कुणावर असेल खास?

Todays Horoscope : आजचा दिवस कसा असेल? नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा कुणावर होणार परिणाम? 

Oct 4, 2024, 07:34 AM IST

Horoscope : ऑक्टोबर महिन्याची सुरुवात कशी असेल? 'या' राशीच्या लोकांवर होईल पैशाचा पाऊस

1 ऑक्टोबर 2024 हा दिवस सगळ्यांसाठी खास होता. आत्मविश्वास आणि करिअरबाबत प्रगतीचे संकेत असा आजचा दिवस आहे. पण काही गोष्टी कटाक्षाने टाळायला पाहिजेत, त्या कोणत्या जाणून घ्या. 

Oct 1, 2024, 07:02 AM IST

Horoscope : आजच्या दिवशी 5 राशीच्या लोकांना मिळणार धनलाभ, आपल्या राशीचं भविष्य जाणून घ्या

ग्रहांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या भविष्याविषयी माहिती मिळवू शकता आणि येणारा काळही अनुकूल बनवू शकता.  30 सप्टेंबरचे राशीभविष्य जाणून घ्या आणि आजचा दिवस सुखकर बनवा. 

Sep 30, 2024, 07:51 AM IST

Horoscope : 'या' राशींच्या लोकांना मानसिक तणावापासून दूर राहा, कसा असेल आजचा दिवस

Todays Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी आजचा 29 सप्टेंबर कसा राहील, जाणून घ्या. या महिन्यातील आज शेवटचा रविवार. आजचा दिवस काही राशींसाठी अतिशय खास. 

Sep 29, 2024, 06:43 AM IST

Horoscope : आजचा दिवस 12 राशींसाठी कसा असेल? 5 राशींच्या जीवनात होतील मोठे बदल

आजचा दिवस 5 राशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडेल आणि आजपासून खऱ्या अर्थाने क्रांती होईल. 

Sep 28, 2024, 07:30 AM IST

Horoscope : शुभ योग असल्यामुळे 5 राशीच्या लोकांना अचानक होईल धनलाभ

आजचा दिवस थोडा वेगळा असणार आहे. प्रत्येक राशीवर ग्रह-नक्षत्रांचा परिणाम होणार आहे. 

Sep 27, 2024, 07:05 AM IST

Horoscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्य

सप्टेंबर महिन्यातील शेवटचा गुरुवार आज 12 राशींसाठी कसा असेल? 

Sep 26, 2024, 07:01 AM IST

Horoscope : द्विपुष्कर योग असल्यामुळे 5 राशींना मिळणार भाग्याची साथ, 12 राशींसाठी कसा असेल दिवस

Todays Horoscope : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी महत्त्वाचा असेल. दिवसाची सुरुवात करा भविष्य वाचून 

Sep 25, 2024, 06:26 AM IST

Horoscope : 'या' लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा, 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस?

Horoscope : मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार पाहा मंगळवार, 24 सप्टेंबर 2024 चं राशीभविष्य 

Sep 24, 2024, 10:27 AM IST

Horoscope : 'या' लोकांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी, 12 राशींसाठी कसा आहे आठवड्याचा पहिला दिवस?

Horoscope : आठवड्याचा पहिला दिवस  मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा जाणार पाहा सोमवार, 23 सप्टेंबर 2024 चं राशीभविष्य 

Sep 23, 2024, 08:31 AM IST

Horoscope : 'या' राशीच्या लोकांना कार खरेदीचा योग, 12 राशींचं काय आहे भविष्य?

Horoscope : सप्टेंबरमध्ये रविवार आहे आणि हा दिवस सूर्य ग्रहासाठी आहे. रविवार, 22 सप्टेंबर 2024 रोजी मेष ते मीन राशीचे राशीभविष्य कसे असेल ते जाणून घेऊया.

Sep 22, 2024, 06:51 AM IST

Horoscope : संकष्टी चतुर्थीच्या दिवस 'या' राशींसाठी अतिशय खास; राहील बाप्पाची कृपा

Sankashti Chaturthi Horoscope : आज आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. श्रीगणेशासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. या शुभ दिवशी व्याघत योग तयार होत आहे. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील. 

Sep 21, 2024, 06:49 AM IST

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवस

आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल. 

Sep 20, 2024, 07:18 AM IST

Horoscope : सिंहसह 3 राशीच्या लोकांच्या तब्बेतीत बिघाड, 12 राशींचं भविष्य काय?

Horoscope Today : या दिवशी कोणत्या राशीच्या व्यक्तीची स्थिती कशी असू शकते? गुरुवार, 19 सप्टेंबर 2024 रोजी मेष ते मीन राशीचे राशीभविष्य कसे असेल ते जाणून घेऊया.

Sep 19, 2024, 06:49 AM IST

ग्रहण योगासोबतच आज धन योग, कोणत्या राशीला होणार फायदा आणि कुणाला नुकसान?

Horoscope Today : 18 सप्टेंबर रोजी बुधवारी चंद्र मीन राशीत प्रवेश करेत. तर गोचर दरम्यान चंद्र पूर्वाभाद्रपद उत्तराभाद्रपद नक्षत्रात करेल संचार. कसं असेल 12 राशींचं भविष्य. 

Sep 18, 2024, 07:13 AM IST