vishnu vishal rescued from chennai flood

कुणाला घर सोडावं लागलं, कुणी घरातच अडकलं; Michong चक्रीवादळाचा सुपरस्टार्सना फटका

Actors Stuck in Chennai Floods 2023:  सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे चेन्नईत आलेल्या पुराची. यावेळी या पुरात अभिनेता आमिर खान अडकला होता. त्याचसोबत काही दाक्षिणात्त्य स्टार्सही अडकले आहेत. 

Dec 6, 2023, 08:11 PM IST