vitamin b12 deficiency causes

Vitamin B12 : वयोमानानुसार तुमच्या शरीरात व्हिटॅमीन बी 12 चं प्रमाण किती पाहिजे? जाणून घ्या!

Vitamin B12 : प्रत्येकाच्या शरीराला एका ठराविक प्रमाणात बी 12 ची गरज असते. जर तुमच्या शरीरात पुरेसा प्रमाणात बी 12 नसेल तर तुम्हाला अनेक आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एका अहवालानुसार, तब्बल 47 टक्के लोकांच्या शरीरामध्ये व्हिटॅमीनची ( Vitamin B12 ) कमतरता असते. 

Aug 27, 2023, 05:02 PM IST

Vitamin B ची कमतरता आहे? जाणून घ्या कोणत्या गोष्टींचा कराल आहारात समावेश...

What to eat in Vitamin B Deficiency: येत्या काही वाढते प्रदूषण, महागाई आणि जंक फूड (Junk Food) याचा परिणाम आपल्या आरोग्यावरही होऊ शकतो. तरूणांमध्येही व्हिटॅमिन्सची (Vitamin Deficiency) कमतरता वाढू लागली आहे. तेव्हा जाणून घेऊया की व्हिटॅमिन बीची (B12) कमतरता असली तर आपण कोणत्या पदार्थांचा समावेश करून घेणे आवश्यक आहे. 

Apr 2, 2023, 10:32 PM IST

Health Tips : सतत गोष्टी विसरताय? शरीरात अतिशय महत्त्वाचा घटक कमी होतोय, काळजी घ्या

शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमधे महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे व्हिटॅमिन बी 12. याच्या कमतरतेमुळे अनेकदा व्यक्तीला काही अडचणींचा सामना करावा लागतो. 

Sep 30, 2022, 06:30 PM IST