जिओला टक्कर देण्यासाठी डाटाविंड देणार २०० रुपयात वर्षभराचे इंटरनेट
कॅनडाची मोबाईल हँडसेट बनविणारी कंपनी डाटाविंड २०० रुपयांध्ये वर्षभर डाटा (इंटरनेट) देणार आहे. यासाठी कंपन आपल्या दूरसंचार कारभारात १०० कोटी रुपये गुंतवणार असल्याचे समजते आहे. लायसन्स मिळाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात १०० कोटी गुंतवणार आहे.
Mar 28, 2017, 10:32 PM IST