vulgar dance

वणवाsss! 50 रुपयांत अश्लील डान्स; जत्रेत भर स्टेजवर घडणारा प्रकार पाहून हादराल

नांदेडच्या प्रसिद्ध माळेगाव यात्रेत बॉम्बे डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य, पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असतानाही कारवाई नाही

Dec 26, 2022, 10:09 PM IST

गाण्याच्या तालावर ठेका धरलेल्या महिलेला भावना आवरेना... सासु आणि नवऱ्याला व्हावं लागलं लाजिरवाणं

या महिलेनं गाण्याचा जो काही ठेका धरला, त्यानंतर ती आपल्या आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी विसरून गेली आहे.

Mar 4, 2022, 10:25 PM IST

व्हिडिओ : महाविद्यालयात 'सरस्वती पूजना'चा असा कार्यक्रम तुम्ही पाहिला नसेल

वसंत पंचमीच्या मुहूर्तावर देशभरात देवी सरस्वतीची पूजा केली जाते. देशभरात निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण असा कार्यक्रम तुम्ही आत्तापर्यंत पाहिला नसेल.... 

Jan 24, 2018, 04:23 PM IST

चंद्रपुरात छटपुजेवेळी नर्तिकेचे अश्लिल नृत्य

देशभरात छटपूजा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. मात्र, चंद्रपूरच्या राजूरामधील छटपूजा एका वेगळ्याच कारणामुळे गाजली.

Oct 29, 2017, 11:34 PM IST

अश्लील डान्स करणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई

तृणमूल काँग्रेसच्या स्थापना दिवस कार्यक्रमात अश्लील डान्स करत गोंधळ घालणा-या कार्यकर्त्याविरोधात कारवाई करण्यात आलीय. या कार्यकर्त्याला तृणमूल पक्षातून निलंबित करण्यात आलंय.

Jan 2, 2013, 05:58 PM IST