vyanktesh iyer

IPL गाजवलेल्या या 5 स्टार खेळाडूंना न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत पदार्पणाची संधी मिळणार?

टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2021) न्यूझीलंडचा संघ (New Zealand tour of India 2021) भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

Nov 7, 2021, 08:13 PM IST