EPFO लवकरच खुशखबर देणार! नोकरदारांना फायदा होणार
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO)EPF कायद्याअंतगर्त सध्याचं वेज सिलिंग वाढवण्याचा प्रस्ताव वित्त मंत्रालयाला पाठवला आहे.
Jul 17, 2018, 06:57 PM ISTआता २१ हजार रुपयांपर्यंत पगार असणाऱ्यांना मिळेल बोनस, कॅबिनेटची मंजुरी
केंद्रीय मंत्रीमंडळानं आज औद्योगिक कर्मचाऱ्यांचा बोनस वाढवून ७००० रुपये प्रति महिना केलाय. आता ज्यांचा मासिक पगार २१ हजार रुपये असेल त्या कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळेल.
Oct 21, 2015, 07:28 PM IST