आता वेटिंगची प्रतिक्षा संपली, या मार्गांवर केवळ मिळणार आरक्षित तिकिट
भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
Sep 16, 2020, 07:52 AM ISTवेटिंग तिकिट घेऊन प्रवास करणं पडू शकतं महागात
तुम्हाला रेल्वेने कुठे जायचे आहे. पण तुमचं तिकीट जर कंन्फर्म झालं नसेल आणि तरी तुम्ही रिजर्व डब्यातून प्रवास करत असाल तर ते तुम्हाला महागात पडू शकतं.
Dec 5, 2015, 01:55 PM ISTमोबाईलवर मिळवा रेल्वेचं तिकीट कन्फर्मेशन...
रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे प्रशानसनानं एक खुशखबर दिलीय. आता, तुमचं बूक केलेलं वेटींग तिकीट कन्फर्म झालं असेल तर तसा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे. त्यामुळे तिकीट कन्फर्म झालं की नाही? हे पाहण्यासाठी तुम्हाला सतराशे साठ वेळा रेल्वेची वेबसाईट उघडून पाहण्याची गरज नाही.
Feb 10, 2014, 04:10 PM ISTवेटिंग तिकीट असेल तर घरीच बसा...
यापुढे तुम्ही जर वेटींग तिकीट घेऊन प्रवासाला निघत असाल तर टीटीई स्टाफ तुम्हाला कोणत्याही स्टेशनवर खाली उतरवून देऊ शकतो एव्हढच नाही तर तो तुमच्याकडून चांगलाच दंडही वसूल करू शकतो.
Jul 21, 2013, 10:24 AM IST