walking

'सचिन झोपेत चालायचा, मी अनुभवलंय' - गांगुली

सचिन तेंडुलकरचं आत्मचरित्र 'प्लेइंग इट माय वे' या पुस्तकाचं बुधवारी मुंबईत प्रकाशन झालं, यावेळी सौरभ गांगुलीने सचिनविषयी काही  गंमतीदार आठवणी सांगितल्या.

Nov 5, 2014, 09:42 PM IST

१० तासात महिलेशी अशी झाली छेडछाड

न्यूयॉर्क : अमेरिकेतल्या मॅनहॅन्टन स्ट्रीटवर एका महिलेशी पुरूषांनी कशी छेडछाड केली, कशी वर्तवणुक केली याचा एक व्हिडीओ सध्या यू-ट्यूबवर व्हायरल होतोय, एक गोप्रो कॅमेरा लावून, हे दृश्य कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत, हे दृश्य पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

 

 

Nov 2, 2014, 06:43 PM IST