walking

काम करताना वांरवार जांभई येत असेल तर शरीरात असू शकते 'या' गोष्टींची कमतरता

जांभई येण्याची अनेक कारणं असू शकतात. जसे की थकवा, ताण, अपुरी झोप आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता. यावर आराम मिळवण्यासाठी तुम्ही काही उपाय करु शकतात.

Mar 28, 2025, 05:28 PM IST

चालणं हा व्यायाम नाही! न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगून सांगितले व्यायामाचे सर्वोत्तम प्रकार

आपल्यापैकी अनेकजण दररोज न चुकता 40 ते 45 किमी चालतात. पण न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकरने थेट सांगितलं की, चालणं हा व्यायाम नाहीत. त्यामुळे व्यायामासाठी नेमकं काय करावं? 

Mar 19, 2025, 05:04 PM IST

जेवणानंतर 15 मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर

जेवणानंतर 15 मिनिटे चालणे ही एक सहज आणि प्रभावी सवय आहे जी संपूर्ण शरीराला फायदे देते. त्याचे नियमित पालन करून शरीरात मोठे बदल होऊ शकतात.

Feb 8, 2025, 03:16 PM IST
Kolhapur Pandurang Tatya Declared No More By Doctors He Returned Back Home Walking PT2M33S

मृत्यूच्या दारातून घरी परतले तात्या, काय आहे कोल्हापुरातील प्रकार?

मृत्यूच्या दारातून घरी परतले तात्या, काय आहे कोल्हापुरातील प्रकार?

Jan 2, 2025, 02:40 PM IST

डायबिटीसपासून हृदयाच्या आजारांपर्यंत सगळ्याना मिळेल पूर्णविराम; झोपण्यापूर्वी करा 'ही' सोपी गोष्ट

रात्रीच्या जेवणानंतर चालण्याची सवय लावून घेतली, तर तुमचे आरोग्य सुधारण्याचा हा एक सोपा, प्रभावी आणि आनंददायक मार्ग ठरतो. यामुळे शरीर फक्त तंदुरुस्त राहत नाही, तर मनही ताजेतवाने होते. या सवयीचे विविध फायदे जाणून घेऊया.  

Dec 18, 2024, 03:32 PM IST

वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी?

Walking vs Stair Climbing: वजन कमी करण्यासाठी पायऱ्या चढणे की चालणे, कोणता व्यायाम सर्वात प्रभावी? वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे पण गरजेचे आहे.त्यासाठी चालणे की जिने चढणे कोणता व्यायाम प्रभावी. या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. दररोज एक तास व्यायाम केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 

 

Aug 27, 2024, 03:37 PM IST

एक किलोमीटर चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात?

कामानिमित्त आपण तासंतास एका जागेवर बसून असतो. त्यासाठी निरोगी राहण्यासाठी आपण दररोज चालले पाहिजे असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात. अशात दररोज एक किलोमीटर चालल्याने किती कॅलरीज बर्न होतात तुम्हाला माहितीयेत का?

Jun 28, 2024, 12:26 PM IST

रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका

Morning Walking Benefits: रोज किमान 15 मिनिटं चाललं पाहिजे. रोज ठराविक अंतर चालणं हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायद्याचं असतं. रोज 15 मिनिटं चालण्याचे फायदे वाचलेत का? 'या' 9 हेल्थ प्रॉब्लेम्सपासून मिळेल सुटका

 

Jun 19, 2024, 03:46 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं?

Walking Benefits in Summer: उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं? सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं कठीण झालं आहे. रोज चालण्याने आपण अनेक आजार टाळू शकतो.

May 23, 2024, 01:39 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते

Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे.  तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...

Apr 17, 2024, 02:39 PM IST

Best Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?

weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?

Jan 21, 2024, 04:05 PM IST

धक्कादायक...! भारतात मधुमेहाचे लाखो रुग्ण; ICMR ची चिंतेत टाकणारी आकडेवारी समोर

Diabetes Patient in India : रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने इतर अनेक आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपली जीवनशैली बदलली पाहिजे जेणेकरून त्यांना इतर आजारांना सामोरे जावे लागणार नाही. 

Jun 9, 2023, 11:00 AM IST

Walking Benefits: चालाल तर चालाल...चालणे शरीरासाठी कसे फायदेशीर ठरते, जाणून घ्या...

Walking Benefits: नियमित चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. चालल्यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन कमी करण्यास मदत करते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे...

May 30, 2023, 09:20 AM IST

Diabetes Tips: हे उपाय ट्राय करा; मधुमेहाच्या त्रासापासून मिळेल मुक्ती

Health Tips for Diabetes Patients: तुम्हाला मधुमेह आहे? तेव्हा तुम्हाला जेवल्यानंतर काही टीप्स फॉलो करणं महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्ही तुमची शुगर लेव्हल ही चांगलीच स्थिर ठेवण्यास यशस्वी होऊ शकता. 

May 28, 2023, 11:00 PM IST