छगन भुजबळ यांच्या कोठडीत वाढ, पंकज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट
छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलाय. त्याचवेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्या कोठडीत वाढ करण्यात आलेय.
Apr 27, 2016, 04:09 PM ISTराज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द मात्र दंड
२००८ सालच्या रेल्वे नोकर भरती वेळी परप्रांतियांना मारहाण प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आलाय. याप्रकरणी कोर्टानं राज ठाकरे यांना दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी हजार रुपयांचा दंड ठोठावलाय.
Jun 7, 2014, 05:00 PM IST