गडचिरोलीत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प
गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या तळोधी गावातील महिलांच्या जिद्दीने एका नव्या पर्वाला सुरुवात केलीय.. अगदी छोटं काम होतं... महिला एकत्र आल्या आणि नेटानं सुरू केलं... त्यामुळे महिलांना चार पैसे मिळाले, गावचा विकास झाला, शेतक-यांचाही फायदा झाला...
Dec 22, 2017, 03:30 PM ISTलेडीज स्पेशल | पिंपरी चिंचवड | टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणारा प्रेरणा महिला बचतगट
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 19, 2017, 02:45 PM ISTपाईपलाईन फुटल्याने 50 फूट उंच पाण्याचा फवारा, लाखो लिटर पाणी वाया
गव्हाण चिरनेर मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटली. जवळपास 40 ते 50 फूट उंच पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले.
Apr 20, 2017, 09:51 AM ISTमुंबई पालिकेत कचरा भ्रष्टाचार, पोकळ चौकशीचे आश्वासन
महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनल्याचे वास्तव पुढे आलेय. दरम्यान, पालिकेतील एखाद्या विभागातील गैरकारभार उघडकीस आल्यानंतर किमान काही दिवस तरी तिथला कारभार व्यवस्थित चालतो. आता तर कचऱ्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय.
Jan 18, 2017, 02:29 PM ISTभंगार प्लास्टिकपासून बनवलं घर
दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.
Jun 2, 2016, 04:56 PM ISTभंगाराच्या दुकानातली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद
भंगाराच्या दुकानातली चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद
Mar 26, 2016, 09:32 PM ISTठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
ठाण्यात स्टेम पाईपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
Mar 24, 2016, 02:48 PM ISTअमित देशमुखांच्या वाढदिवशी हजारो लिटर पाणी वाया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:54 PM ISTविमानातल्या टॉयलेटची कहाणी
ट्रेननं प्रवास करताना टॉयलेटचा वापर केल्यानंतर रेल्वे लाईन घाण होते. पण विमानातल्या टॉयलेटमधल्या घाणीचा निचरा कसा होतो.
Mar 12, 2016, 09:03 PM ISTकचऱ्यापासून पैसा, चासरानोडीचा फुन्सुक वांगडू
कचऱ्यापासून पैसा, चासरानोडीचा फुन्सुक वांगडू
Jan 12, 2016, 10:42 AM ISTनागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात
सरकार आणि विरोधक आपापपल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेलाय.
Dec 11, 2015, 06:44 PM ISTचंद्रपूर - दुष्काळात कापसाच्या पिकावर रोग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2015, 08:57 PM ISTनिसर्गसाथी : ठाण्यातील प्रकृती सोसायटी बनवतेय कचऱ्यापासून खत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2015, 02:56 PM ISTसावधान, पाहा तुम्ही खाताय कोणता भाजीपाला...
मुंबईत पाणीपुरीच्या पाण्याच्या भांड्यात लघवी करणारा भैय्या आपण पाहिला होता. तसा आता नाशिक शहरात टाकू भाजीपाला लोकांना भेळमध्ये देणारा विक्रेता सापडला आहे. त्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या मागचं गौड बंगाल जाऊन घेतलं आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी....
Mar 16, 2015, 04:05 PM IST