Health Benefits : वजन कमी करण्यापासून गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, फक्त वर्षातून 2 महिने मिळतं हे फळ
Health Benefits : आजकाल कुठलंही फळं असो ते 12 ही महिने बाजारात मिळतं. पण हिवाळा सुरु झाला की हे फळं खास बाजारात दिसायला लागतं. या फळाचे एक नाही तर अनेक फायदे जाणून तुम्ही यंदा हे फळं नक्कीच घरी आणाल.
Sep 23, 2024, 10:17 AM ISTज्वारी, बाजरी नव्हे तर 'या' पीठाच्या चपात्या ख्या; झपाट्याने कमी होईल वजन
Water Chestnut Flour Benefits: वजन कमी करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करत असता. मात्र, या एका फळाचे पीठ वापरुन पाहा.
Apr 23, 2024, 05:03 PM IST
Water Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते. या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.
Feb 7, 2023, 08:50 PM IST